" चित्त्पावन शांडिल्य गोत्र जोशी' यांचे मूळपुरुष / चित्पावन शांडिल्य गोत्राचे संस्थापक महर्षी शांडिल्य ऋषींचा उल्लेख ऋग्वेद, उपनिषद आणि पुराणांमध्ये आलेला आहे. शांडिल्य ऋषी हे देवल ऋषींचे पुत्र आणि महर्षी कश्यप ऋर्षीचे नातू होते. शांडिल्य ऋषींनी यज्ञविधित प्राविण्य मिळवून आणि भगवान शंकराची तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न केले होते."
महर्षी शांडिल्य प्रतिष्ठानची स्थापना १६ सप्टेंबर १९८३ रोजी झाली. गेल्या ४३ वर्षांत प्रतिष्ठानने ४० हून अधिक कुलसंमेलने भरवली आहेत. विद्यार्थ्यांना शैक्षणिक अर्थसहाय्य आणि गरजूंना वैद्यकीय मदत हे प्रतिष्ठानचे मुख्य उपक्रम आहेत.
अधिक वाचाशांडिल्य प्रतिष्ठानचे विश्वस्त मंडळ हे प्रतिष्ठानच्या सर्व उपक्रमांचे संचालन करते. अध्यक्ष श्री. विलास बळवंत जोशी यांच्या नेतृत्वाखाली विश्वस्त मंडळ कार्यरत आहे.
विश्वस्त पहाविश्वस्त मंडळ